महिलांच्या गळ्यातील सोने धूम स्टाईलने चोरणारा अट्टल गुन्हेगार राजू साहेबराव काते व इतर दोन आरोपी यांना मोठ्या शिताफीने अटक तोफखाना पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाची कामगिरी


महिलांच्या गळ्यातील सोने धूम स्टाईलने चोरणारा अट्टल गुन्हेगार राजू साहेबराव काते व इतर दोन आरोपी यांना मोठ्या शिताफीने अटक तोफखाना पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाची कामगिरी

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत ) महिलांच्या गळ्यातील सोने धूम स्टाईलने चोरणारा अट्टल गुन्हेगार राजू साहेबराव काते व इतर दोन आरोपी यांना मोठ्या शिताफीने बेड्या ठोकण्यात आल्या तोफखाना पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने चोवीस तासाच्या आत अटक केली .

      तोफखाना पोलिसांना चोरीच्या गुन्ह्यात हवा असलेला  व महीलांचे गळयातील सोने चोरणारा अटटल गुन्हेगार राजु साहेबराव काते व शेतातील पाण्याची मोटार चोरणारे दोन आरोपी असे दोन वेगवेगळे गुन्हे तोफखाना पोलीसांकडुन चोवीस तासाचे आत उघड करुन आरोपींना ठोकल्या बेडया 

दि .१६ / ०७ / २०२१ रोजी तोफखाना पोलीस स्टेशन येथील दाखल गुन्हा रजि क्र / ५८६/२०२१ भादवी ३ ९ २  तोफखाना पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी अज्ञात आरोपीची गुप्त बातमीदारांमार्फत माहीती घेवुन शोध घेतला असता व सापळा रचुन शिताफीने पकडुन त्यास त्याचे नाव गांव विचारले असता प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांचे नांव राज़ साहेबराव काते रा.भारस्कर कॉलीनी , लालटाकी अहमदनगर असे सांगुन पोलीसी खाक्या दाखवताच गुन्हयाची कबुली दिली तसेच दि .१७ / ०७ / २०२१ रोजी तोफखाना पो.स्टे.गु.र.न. / ५८७ २०२१ भादवी कलम ३७ ९ मधील आरोपी नामे १. अनिकेत सुनिल पारधे वय २३ रा.सात खोल्या , कोठी अहमदनगर २.सुरेश शिवाजी कटारे वय -२१ रा.दुधसागर सोसायटी केडगांव अहमदनगर यांना अहमदनगर शहरात अटक केली .

सदर कारवाई  पोलीस अधिक्षक.मनोज पाटील .अपर पोलीस अधिक्षक .सौरभ अग्रवाल .उपविभागिय पोलीस अधिकारी शहर विभाग अहमदनगर विशाल ढुमे यांचे मार्गदर्शनाखाली व सुचनांप्रमाणे तोफखाना पोलीस स्टेशनचे डी बी पथकातील उपनिरीक्षक  सुरज मेढे , पोलीस नाईक शकील सयद , पोलीस नाईक अविनाश वाकचौरे ,पोलीस नाईक वसीम पठाण ,पोलीस नाईक हमद ईनामदार , पोलीस कॉन्स्टेबल शैलेश गोमसाळे , पोलीस कॉस्टेबल सचिन जगताप ,पोलीस कॉन्स्टेबल निकेत आंधळे यांनी महत्वाची कामगिरी केली 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News