शिरूर शहरातील तलाठी कार्यालयासमोरच चित्तथररारक नाट्य...? रिव्हायलर लावून तलवारीने केला जीव घेणा हल्ला तर 5 जणांवर गुन्हा दाखल...


शिरूर शहरातील तलाठी कार्यालयासमोरच चित्तथररारक नाट्य...?    रिव्हायलर लावून तलवारीने केला जीव घेणा हल्ला तर 5 जणांवर गुन्हा दाखल...

शिरूर | प्रतिनिधी ( अप्पासाहेब ढवळे ) शिरूर शहरचं नव्हे तर तालुक्यातील सर्वच ठिकाणी वाढते गुन्हे व गुन्हेगारावर पोलिसांची करडी नजर असताना देखील शिरूर शहरातील तलाठी कार्यालया समोरच गुरुवारी दि.15 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पारनेर पोलिसांनी पकडलेल्या गाडया सोडविण्यासाठी का केली नाही मदत या कारणावरून एकावर पोटाला रिव्हायलर लावून तलवारीने वार करून जीव घेणा हल्ला करण्यात आला आहे. याप्रकरणी शिरूर पोलीसांनी 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात असून एकाला अटक केली असल्यायची माहिती शिरूर पोलिसांनी दिली.

        पोलीस सूत्राकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की गणेश शिवराम पाचर्णे (रा गुजरमळा, श्री रेसिडेन्सी,शिरुर )यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली तर सदर या हल्ल्यात जखमी झालेले फिर्यादी यांनीच ही फिर्याद दिली.तर झालेल्या या घटनेत अविनाश घावटे,गणेश घावटे,गोकुळ काळुराम शेवाळे (रा. रामलिंग, ता. शिरुर)कोळपे याचे (पूर्ण नाव समजू शकले नाही) आणि इतर एका अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे. यात गोकुळ काळुराम शेवाळे यास पोलिसांनी अटक केली असून फरार आरोपिंचा शोध शिरूर पोलीस घेत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News