पारुबाई सोनवलकर यांचे निधन


पारुबाई सोनवलकर यांचे निधन

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

 पारुबाई भगवान सोनवलकर (वय -६० वर्षे) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले.  त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. प्रसिद्ध कबड्डी निवेदक राजेंद्र सोनवलकर (पाटिल) यांच्या त्या मातोश्री होत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News