राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हा लीगल सेलच्या संघटक पदी ऍड कावेरी गुरसळ यांची निवड


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हा लीगल सेलच्या संघटक पदी ऍड कावेरी गुरसळ यांची निवड

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी  :आज बुधवार दिनांक 14 जुलै 2021 रोजी *राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लिगल सेल अॅड.कावेरी पवार- गुरसळ यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी लिगल सेलच्या संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यांचे नियुक्तीचे पत्र पुणे जिल्हा राष्ट्रवादी लिगल सेलचे अध्यक्ष अॅड. दिलिपराव करंडे साहेब यांच्या हस्ते दौंड तालुका दिवाणी व फौजदारी न्यायालयातील वकिल संघटनेच्या सभागृहात देण्यात आले. यावेळी उपस्थितमध्ये दौंड तालुका वकिल संघटनेचे अॅड.एन.जी जाधव,अॅड. माधव आवचर व दौड तालुका बार असोसिएशनचे अनेक पुरूष व महिला वकिल उपस्थित होते. तसेच यावेळी उपस्थितांमध्ये राष्ट्रवादी लिगल सेलचे पुणे जिल्हा सरचिटणीस अॅड. दिपक संभाजी चौधरी पाटील.अॅड. देवीदास शिंदे पाटील हे उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News