प्रसाद इंदरखे यांची,महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी निवड


प्रसाद इंदरखे यांची,महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी निवड

शिर्डी, राजेंद्र दूनबळे प्रतिनिधी

कहार समाज संघटना महाराष्ट्र राज्य,या राज्यव्यापी सामाजिक संघटनेमध्ये,श्री प्रसाद रामदास इंदरखे यांची,महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस या पदावर सर्वानुमते निवड करण्यात आली,या निवडीबद्दल  समाज्यातून त्याचे अभिनंदन होत आहे, या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, जालिंदर श्रीधर पंडोरे,पुणे, भगवान उत्तमराव कुटारे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष,औरंगाबाद,

 सुरेश घनशिराम घुंघासे महाराष्ट्र राज्य सचिव,अहमदनगर

श्री कुंदन बाळासाहेब डिंबर महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष,मावळ,

 रवींद्र लिंबोरे महाराष्ट्र राज्य प्रचार सचिव,नेवासा, अरुण लकारे,महाराष्ट्र राज्य सहसचिव, पुणे

 अंगद लिंबोरे,महाराष्ट्र राज्य मीडिया प्रसार सचिव,जालना

 काकासाहेब लकारे, महाराष्ट्र राज्य प्रभारी पुणे कान्हू लहिरे मराठवाडा अध्यक्ष परभणी

 सुदाम खिरे साहेब महाराष्ट्र राज्य सल्लागार बीड

 रामचंद्रजी गव्हाणे साहेब महाराष्ट्र राज्य वरीष्ठ सल्लागार,जालना

तसेच सर्व महिला पदाधिकारी व महाराष्ट्र कमिटीने सर्वानुमते निवड  करण्यात आली, या प्रसंगी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्तीत होते, यावेळी प्रसाद इंदरखे म्हणाले की संघटनेने जी जबाबदारी माझयावर टाकली ती मी संघटनेच्या माध्यमातून  समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहील,

जाहिरात
Search
विडिओ
Recent News