तोतया इसम उभा करुन त्याचे बनावट आधारकार्ड व पॅन कॉर्ड तयार करुन बनावट खरेदीखत नोंदवून जमीन व प्लॉट विक्री करणारी अहमदनगर शहरातील सराईत टोळी कोतवाली पोलीसाकडुन २४ तासाचे आत जेरंबद


तोतया इसम उभा करुन त्याचे बनावट आधारकार्ड व पॅन कॉर्ड तयार करुन बनावट खरेदीखत नोंदवून जमीन व प्लॉट विक्री करणारी अहमदनगर शहरातील सराईत टोळी कोतवाली पोलीसाकडुन २४ तासाचे आत जेरंबद

अहमदनगर-(प्रतिनिधी संजय सावंत)

तोतया इसम उभा करुन त्याचे बनावट आधारकार्ड व पॅन कॉर्ड तयार करुन बनावट खरेदीखत नोंदवून जमीन व प्लॉट विक्री करणारी अहमदनगर शहरातील सराईत टोळी कोतवाली पोलीसाकडुन २४ तासाचे आत जेरंबद 

 फिर्यादी श्री . शशिकांत तबाजी आठरे , वय १ वर्ष , धंदा - यावसाय , रामदडगांव , ता.जि अहमदनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुरन ५०१/२०२१ भादवि कलम ४१ ९ , ४२०,४६५,४४०,४००,४७१,१४ प्रामणे कोतवाली पोलीस स्टेशन येथे दाखल आहे . नमुद गुन्हयाची थोडक्यात हकिगत अशी की , मौजे मदतगांव ता.जि अहमदनगर येथील सर्व १८० मधील ० हेक्टर ( १०० आर ) क्षेत्राचे मुळ मालक अमीर मोहम्मद गीस शेया यांचे ऐवजी सन २०१८ मध्ये यातील मुख्य आरोपी क्र .०२ नाजिम मुस्ताक कुरेशी रा.सबजेल चौक याने दि .१४ / ०७ / २०२१ रोजी दाखल गुन्हयातील तोतया आरोपी क्र .०१ शेरा नासिर शब्बीर याम सरदी लिहुन घेणार हणुन उभा करन व खरेदी देणार म्हणुन मुळ मालक व त्यांचा मुलगा यांचे जागी जोतया इसम उभे करन नरेदीखत दस्तक ३२ ९ ४ / २०१८ नोंदवुन जमीने मुळ मालक अमीर मोहम्मद गौस शेगा यांची फसवणुक केली होती . त्या बाबत कोतवाली पालीस स्टेशन येथे गुरनं ५४५/२०१८ भादवि कलम ४१ ९ , ४२०,४६५,४६७,४१७०,४०१,२४ प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्हा मा.न्यायालयात न्यायप्रविष्ट असतांना पुन्हा दि .२५ / ०६ / २०२१ रोजी मुख्य आरोपी क्र .०२ नाजिम कुरेशी , रा . सबजेल चौक , अहमदनगर याने यातील आरोपी ०१ ) तोतया इसम शेख नासिर शचीर , बनावट पत्ता रा.खर्डा , गावठाण , ता.जामखेड जि.अहमदनगर . आरोपी क्र .०३ ) सैफ सत्तार बागवान , रा.घर नं १८२१ , सुभेदार गल्ली रामचंद्र खुट , अहमदनगर . ०४ ) सिध्दार्थ धनेश्वर सोलंकी प्लॉट नं ३० , वाघस्कर कॉलनी , वडारवाडी भिगार , अहमदनगर . ५ ) राजेश रामु कनोजीया रा.ब्लॉक नं बी.ए. माधव बाग , भिंगार अहमदनगर . ०६ ) रोहित सिसवाल पुर्ण नाव नाही रा . भिंगार ताजि अहमदनगर यांचेशी संगणमत करुन पुन्हा नमुद जमीन ही बनावट खरेदीखत दस्त क्र ३ : ३२/२०२१ अन्वये नोंदवुन पुन्हा पुर्वीच्या गुन्हयातील तोतया आरोपी या गुन्हयातील आरोपी क्र .०१ शेख नासिर शब्बीर याम उभा करुन त्यांचे बनावट आधार कार्ड ८१४५३१४०३ ९ ४६ व पॅन कार्ड BXLGR2767D याचा वापर करुन सदर जमीन ही फिर्यादी यांना विक्री करुन ११,८५,००० / - रुपये रोख रक्कमेची व ०५ , १५,००० / - रुपये रक्कम चेकने अशी एकूण १०,००,००० / - रुपये रक्कमेची फसवणुक केली असल्याने वरील आरोपी क्र .०१ ते ०६ यांचे विरुध्द गुन्हा दाखल आहे . आरोपी यांनी गुन्हयाची कबुली दिल्याने आरोपी क्र . ०२ ते ०५ यांना गुन्हयात अटक करण्यत आलेली असुन पुढील तपास पोलीस उप निरीक्षक सतिश शिरसाठ करीत आहेत . सदरची कारवाई ही  पोलीस अधिक्षक श्री . मनोज पाटील . अपर पोलीस अधिक्षक श्री सौरभ अग्रवाला  . उप विभागीय पोलीस अधिकारी श्री विशाल ढुमे सो यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री राकेश मानगांवकर व पोलीस उप निरीक्षक सतिश शिरसाठ , पोकॉ ४५० / बापुसाहेब गोरे व पोकॉ २२५१ / योगेश कवाष्टे यांनी केली आहे . 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News