मलठण ग्रामपंचायत उपसरपंच पदी शिवसेनेचे निष्ठावान सोलनकर यांची बिनविरोध निवड


मलठण ग्रामपंचायत उपसरपंच पदी शिवसेनेचे निष्ठावान सोलनकर यांची बिनविरोध निवड

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी : शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते विठ्ठल लक्ष्मण सोलनकर यांची दौंड तालुक्यातील मलठण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. अकरा सदस्य असलेल्या ग्रापंचायत मध्ये शिवसेनेचे 6 सदस्य असून तालुक्यातील महत्वाच्या गावांपैकी मलठण ग्रामपंचायत ओळखली जाते.पुणे जिल्हा शिवसेनेचे समन्वयक श्री शरदचंद्र सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य जनतेची सेवा चांगल्या प्रकारे करणार असल्याचे नवनिर्वाचित उपसरपंच विठ्ठल सोलनकर यांनी यावेळी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News