शेवगांवच्या सायकल प्रेमीं तरुणांची अनोखी सायकल वरून पंढरपुर वारी छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन चौकातून केली वारी ला सुरवात


शेवगांवच्या सायकल प्रेमीं तरुणांची अनोखी सायकल वरून पंढरपुर वारी छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन चौकातून केली वारी ला सुरवात

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

11जुलै रविवार)  शेवंगावचा 13 लोकांचा ग्रुप आहे, शेवगांवच्या सायकल प्रेमीं तरुणांची अनोखी सायकल वरून पंढरपुर वारी शनिवारी पहाटे 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथुन  महाराजांची पुजा करून पाथर्डी,मार्गेकडा,मिरजगाव, करमाळा, करून 185 किलोमीटर अंतर पार करून संध्याकाळी 7 वाजता टेभुर्णी येथे पोहोचले मुक्काम करून रविवार सकाळी 5 वाजता टेम्भूर्णी वरून निघुन 10 वाजेपर्यंत पंढरपूर ला सायकलवारी पोहचनार  आणि विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन दर्शन करून परत निघणार आहेत सायकलवरचा पूर्ण प्रवास 230 किलोमीटर प्रवास करून पंढरपूर येथे पोहोचणार या अनोख्या सायकल वारीत सामाजिक कार्यकर्ते विनोद ठाणगे सुनील गवळी दीपक वैद्य डॉ योगेश फुंदे डॉ संदीप बोडखे डॉ श्रीकांत देवढे विविध सामाजिक संघटनांच्या सदस्यां डॉ मनीषा लड्डा निलेश केवळ दुर्गेश काथवटे हरीश शिंदे, सचिन मुळे पाथर्डीचे सायकल प्रेमी पवार फिटर अनिल बंग हे सर्व जण या अनोख्या वारीत सामील झाले आहेत त्यांच्या या अनोख्या उपक्रमास  शेवगावकरांच्या शुभेच्छा..


पेट्रोल डिझेल चे भाव गगनाला भिडले असताना कोरोना कोव्हिडच्या च्या काळात स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी सायकलिंग हा उत्तम पर्याय आहे  त्याचा प्रचार आणि प्रसार या शेवगांवच्या ध्येयवेड्या तरुणांनी समाजासमोर आदर्श ठेवला आहे तंदुरुस्तीच्या स्वार्था बरोबर परमार्थही

जाहिरात
Search
विडिओ
Recent News