बारामती तालुका व शहरातील पदोन्नती झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा बारामती लाईव्हच्या वतीने केला जाणार सन्मान


बारामती तालुका व शहरातील पदोन्नती झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा बारामती लाईव्हच्या वतीने केला जाणार सन्मान

बारामती : बारामती शहर व तालुक्यातील पोलीस कर्मचारी यांची पदोन्नती झाल्यामुळे मा.श्री मिलिंद मोहिते अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यासाठी महाडिजिटल मीडिया असोसिएशन सलंग्न बारामती लाईव्ह वेब पोर्टल व न्यूज चॅनलच्या वतीने दिनांक 14/07/2021 रोजी दुपारी 4:00 वाजता तालुका ग्रामीण पोलीस स्टेशन बारामती येथे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती मा.श्री नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी, मा.श्री महेश ढवाण पोलीस निरीक्षक बारामती तालुका ग्रामीण पोलीस स्टेशन,मा.श्री.नामदेव शिंदे पोलीस निरीक्षक बारामती शहर,मा.श्री सोमनाथ लांडे सहा. पोलीस निरीक्षक वडगाव निबाळकर,मा.श्री.प्रकाश डोंगळे (संस्थापक A.I.P.J.S.),मा.श्री विनायक शिंदे  ( प्रदेश अध्यक्ष MDMA,) मा.श्री चारुदत्त काळे उद्योजक, तसेच बारामती लाईव्ह चे कायदेशीर सल्लागार ॲड. सुधीरजी पाटसकर, ॲड. हेमचंद्र मोरे, ॲड. अमोल सोनवणे, ॲड. बापूसाहेब शीलवंत, तसेच बारामती लाईव्ह महाराष्ट्र प्रदेश ब्युरो चीफ सौ स्मिताताई संजय दातीर, बारामती लाईव्ह उपसंपादक चंद्रकांत लोंढे, बारामती लाईव्ह पुणे, बारामती लाईव्ह कार्यकारी संपादक राजेंद्र बनसोडे जिल्हा विभागीय प्रमुख विशालजी कांबळे, मानवी हक्क व जागृतीचे बारामती तालुका अध्यक्ष अस्लम शेख ,बारामती लाईव्ह अँकर अक्षय थोरात, महेश अहिवळे, बारामती लाईव्ह प्रतिनिधी शुभम गायकवाड तसेच रमीज जादगार,बारामती लाईव्ह प्रतिनिधी मधुकर बनसोडे, बाळासाहेब सरतापे, इतर सर्व प्रतिनिधी  उपस्थिती असणार आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News