शेवगांव ईन्सानियत फौन्डेशन तर्फे शेवगांव शहर तसेच ताक्यातील सर्व समाज बांधवा करिता ईदगाह मैदान शेवगांव येथे ॲम्युलन्स व आखरी सफर ( स्वर्ग रथ ) या दोन वाहनांचा उद्घाटन सोहळा कार्यक्रम संपन्न संपन्न


शेवगांव ईन्सानियत फौन्डेशन  तर्फे शेवगांव शहर तसेच ताक्यातील सर्व समाज बांधवा करिता ईदगाह मैदान शेवगांव येथे ॲम्युलन्स व आखरी सफर ( स्वर्ग रथ ) या दोन वाहनांचा उद्घाटन सोहळा कार्यक्रम संपन्न संपन्न

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण :

या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी मा आबेदमौलाना होते तर प्रमुख पाहुणे वंचित बहूजन आघाड़ीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा किसन चव्हाणसर हे होते या प्रसंगी डॉक्टर बासीत,मा संतोष जाधव,शेख प्यारेलालभाई,किसन चव्हाणसर,आबेद हाफीजसहाब, वजीर पठाण, अविनाश देशमुख,यांचे मार्गदर्शन पर भाषणे झाली ईन्सानियत फौन्डेशन चे अध्यक्ष मा ईस्माईल भाई व ईरफानभाई अझहर बाबा शेख,यांनी उपस्थितीतांचे स्वागत केले तर शेख मुर्तुजा भाई यांनी या कार्यक्रमाचे सुत्र संचालन केले या कार्यक्रमास पत्रकार बांधव व सर्वपक्षीय, समाजसेवक तसेच, ईन्सानियत फौन्डेशन चे सदस्य,शफीक पिंजारी,शहेबाज काजी,शेख सादिक फारुक बिल्डर,रियाजखान,नवाज शेख,अलीम बरकत, हुसैन वायरमन,मोहसिन बुलेट,अक्रमबाबा, युनुस डायमंड,भैय्या तांबोली,अफ्रोज पठाण,कादिर (पप्पु),अन्सार बेग ,तसेच शेख सलीम जिलानी,हाजी ईन्नाभाई,अमर शेख, उपस्थितीत होते या कार्यक्रमात लखन घोडेराव यांनी त्यांचे वडील स्वर्गीय प्रकाश घोडेराव यांच्या स्मृति प्रित्यर्थ २५ वृक्षरोपे देण्यात आली मा तुफेल मुलानी यांच्या सुनेच्या स्मृति प्रित्यर्थ कब्रस्तान व अमरधाम येथे कायम सुरळीत पाणी पुरवठा व्हावा तेथे असलेल्या जुन्या विहीरीचे सर्व दुरुस्तीचा येणारा खर्च  ( अंदाजे ३५ ते ४० हजार) देण्याचे जाहीर केले याचा उपयोग सर्व समाजा करिता होईल

सर्व समाजातील तरूणांनी व व्यवसाईकांनी सर्वोत्परी समाजकार्याकरिता मदत करावी असे अहवान शेख प्यारेलालभाई यांनी आपल्या भाषणातून केले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News