शेवगाव तालुक्यातील घरकुल करता बंद पडलेली गुंठे वारी योजना


शेवगाव तालुक्यातील घरकुल करता बंद पडलेली गुंठे वारी योजना

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

माननीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब महसूल मंत्री व माननीय आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब माननीय आमदार लहुजी कानडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृह अहमदनगर येथे  जिल्ह्यातील प्रमुख कार्य करते ची बैठक आयोजित केली होती .आमचे मार्गदर्शक विलास जी अवताडे साहेब प्रदेश अध्यक्ष काँग्रेस सेवादल.  जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वाघमारे मागासवर्गीय यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकीमध्ये मा .ना .साहेबांनी प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्याचे मनोगत व्यक्त करण्यासाठी वेळ दिला असून शेवगाव तालुक्यातील घरकुल योजनेतील लाभधारकांना गुंठेवारी योजना बंद असल्याने त्यांना घरकुल बांधण्यास अडचणी निर्माण झाले आहे ही गोष्ट साहेबांच्या समोर मांडण्यात आली यावेळी अहमदनगर जिल्हा सेक्रेटरी काँग्रेस सेवादल समीर काझी  मागासवर्गीयांचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश तूजारे  यांनी याबाबत समक्ष निवेदनाद्वारे चर्चा करून   मांडला साहेबांनी हा प्रश्न तातडीने मार्ग लावतो असे आश्वासन दिले कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे या निवेदनावर काँग्रेस तालुकाध्यक्ष ऍड बाळासाहेब शिंदे .शहराध्यक्ष जमीर शेख( काँग्रेस इंडियन ब्रिगेडियर मीडिया प्रदेशाध्यक्ष) तालुका उपाध्यक्ष काजी आसिफ .तालुका समन्वयक विलास निकाळजे .महिला तालुकाध्यक्ष कल्पनाताई खंडागळे. ऍड किरण जाधव. हिरामण म्हस्के. मागास मागासवर्गीय तालुकाध्यक्ष कचरू मगर .अल्पसंख्यांक अध्यक्ष राजू  डायमंड वाले तसेच अहमदनगर जिल्हा काँग्रेस  सेवादल महिला कार्याध्यक्ष गीता ताई मरकड. महिला संघर्ष फाउंडेशन अध्यक्ष तारामती दिवटे शेवगाव तालुका काँग्रेस सेवादल अध्यक्ष शाहिदा बी शेख इत्यादी कार्यकर्त्याच्या उपस्थित निवेदन सादर केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News