आर्रर्रर्र... पोलीस कोमात,अन गुन्हेगार जोमात....?


आर्रर्रर्र... पोलीस कोमात,अन गुन्हेगार जोमात....?

पत्रकार अप्पासाहेब ढवळे यांच्यावर खुनी हल्ला परंतु त्याचा डाव फसला; शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मिलिंद शेंडगे विशेष प्रतिनिधी :

      पत्रकार अप्पासाहेब ढवळे यांच्यावर बातमी संकल करणे कामी जात असताना त्यांच्यावर अचानक खुनी हल्ला झाला त्या संधर्भात शिरूर  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर  पोलीस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे करत असल्याचे ठाणे अंमलदार यांनी सांगितले. 

       महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मा.शहराध्यक्ष व अखिल भारतीय माहिती सेवा समितीचे शिरूर शहराध्यक्ष पत्रकार अप्पासाहेब ढवळे हे बातमी संकल करणे कामी जात असताना अचानक यांच्यावर खुनी हल्ला झाला करण्यात आला त्या संधर्भात शिरूर  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.पत्रकार अप्पासाहेब ढवळे हे शिरूर बस स्थानक ते बीजे कॉर्नर विद्याधाम प्रशाला या आवारातप्रवास करत असताना त्यांच्यावर हा जीव घेणा प्रकार घडला याच्यामुळे कायदा सुवेवस्था पोलीस प्रशासन यावर सर्वसामान्य नागरिकाचा कसा विश्वास बसेल. शिरूर शहरात कळत नकळत वाढलेली गन्हेगारी याची पूर्णपणे जाणीव असताना याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे पत्रकार अप्पासाहेब ढवळे यांनी वेक्त केले तर सदर गुन्हेगार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे 

 करतअसल्याचे ठाणे अंमलदार यांनी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News