न्यू आर्या फाउंडेशन च्या वतीने गरजूंना किट वाटप


न्यू आर्या फाउंडेशन च्या वतीने गरजूंना किट वाटप

पुणे प्रतिनिधी/सागरराज बोदगिरे: फ्रँड वर्कर्स  म्हणून काम करणे , प्रेत्येक नागरिकांच  कामं आहे, अस मत  सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे  पोलीस उप निरीक्षक,, किशोर तनपुरे यांनी व्यक्त केले,, कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर गरीब व गरजू  कुटुंबांना अन्य ध्यान किट वाटप करण्यात आले, यावेळी एकूण शंभरापेक्षा अधिक  नागरिकांना धान्य वाटप करण्यात आले, यावेळी बोलताना तनपुरे साहेब म्हणाले फक्त सरकारी कर्मचारीच नव्हे तर प्रत्येक नागरिकांनी फ्रंट वर्कर्स  म्हणून कामं व आपली जबाबदारी ओळखली तरी या महामारीतुन देश मुक्त होऊ शकतो,यावेळी, उद्योजक बाबासाहेब ढाकणे, कुसुमवसल्य फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा, वैशाली पाटील डॉक्टर भवाळकर, विद्या  हांडे, महेश विटे, राजेंद्र वाघ, रामचंद्र पोळेकर, नीलेश गांधी, विशेष सहकार्य  कार्यक्रमाचे आयोजन न्यू आर्या फाउंडेशन च्या वतीने संस्थापक अध्यक्ष, संतोष कदम व हरिश्चंद्र अण्णा दांगट यांनी केले होते,  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश राऊत यांनी केले. सदर कार्यक्रमास मोलाचे सहकार्य व्यंकटसाई  होंडा राजमाता जिजाऊ उत्सव मंडळ कार्यक्रम  महालक्ष्मी मंदिरात संपन्न झाला.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News