पत्रकार हा एक खरा समाजसेवक आहे - महापौर ज्योत्स्ना हसनाळे


पत्रकार हा एक खरा समाजसेवक आहे - महापौर ज्योत्स्ना हसनाळे

मिरारोड : पत्रकार हा नेहमीच समाजासाठी राबणारा खरा समाजसेवक आहे असे मत जर्नलिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रमिरा भाईंदर युनिटच्या वतीने पत्रकार मार्गदर्शन शिबिरात शुक्रवारी  जुलै २०२१ ला अम्बर प्लाजा हॉलमीरा रोडथाणे आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केलेकोरोनाच्या प्रादुर्भाव असताना आपल्या कुटुंबियांची पर्वा  करता समाजापर्यंत सकारात्मक बातम्या पोहचवण्याचे काम खरच कौतुकास्पद आहे असेही महापौर म्हणाल्याठाणे किंवा इतर ठिकाणच्या पत्रकारांना मिळणाऱ्या सुविधा मिरा भाईंदर महापालिका क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना कधी मिळणार ? असा सवाल विचारत अनेक मुद्द्यावर प्रकाश टाकण्यात आला.ठाण्यातील पत्रकारांना घरे मिळालीनवी मुंबईत प्रेस क्लबच्या निर्माणासाठी भूखंड आरक्षित करण्यात आलाठाणे मनपा क्षेत्रात प्रत्येक केबल चॅनलवर महापालिकेकडून हजारोंची जाहिरात दिली जातेपण मिरा भाईंदर महानगरपालिका आवश्यक तो खर्च  करता नको तिथे विनाकारण खर्च करण्यात धन्यता मानते अशी खंत युनियचे मिरा भाईंदर युनिट चे अध्यक्ष विजय मोरे यांनी निवेदनात व्यक्त केलीमात्र आता आपण आयुक्त दिलीप ढोले यांच्याशी बोलून त्यांच्या कार्यकाळात त्या पत्रकारांच्या सर्व मागण्या पूर्ण करू असे आश्वासन महापौर यांनी दिले.

              जर्नलिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रमिरा भाईंदर युनिटच्या वतीने आयोजित पत्रकार मार्गदर्शन शिबिरातचे उद्घाटन मिरा भाईंदरच्या महापौर ज्योत्स्ना हसनाळे च्याहस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आलेविशेष म्हणजे सर्व मान्यवरांना भारतीय संविधान देऊन सन्मानित करण्यात आलेयावेळी युनियनचे अध्यक्ष नारायण पांचाळ यांनीकार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविलेप्राहेमंत सामंत यांनी मार्मिक असे पत्रकारांना मार्गदर्शन केलेयुनियनचे उपाध्यक्ष,पत्रकार केरवि यांनीही आपले पत्रकारितेतील अनुभव पत्रकारांना सांगितलेयावेळी युनियनचे कोषाध्यक्ष दिलीप पटेल हेही उपस्थित होतेकार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार राजेश जाधव  सतीश साटम यांनी अतिशय सुंदर प्रकारे केले.

           कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युनिट अध्यक्ष विजय मोरेसचिव निलेश फापाळेसंघटक प्रमोद देठेउपाध्यक्ष सीमा गुप्ताप्रेम यादवमहेबूब कुरेशीविश्वनाथठाणे च्या शिवनेर सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल चे अनंत पांडे  मिरा भाईंदर युनिट चे पदाधिकारी  सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतलेयावेळी स्थानिक पत्रकारसंपादक वृत्तवाहिन्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जर्नलिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र,चे मिरा भाईंदर युनिट अध्यक्ष विजय मोरे यांनी पत्रकारांसाठी घरकुल योजना राबविण्यात यावी,स्थानिक वृत्तपत्रांना मनपाच्या वतीने जाहिरात देण्यासाठी कायमस्वरूपी धोरण निश्चित करून जाहिर उपलब्ध करून घ्याव्यात, पत्रकारांसाठी मोफत आरोग्य सुविधा पुरविण्यात यावी तथा आरोग्य उपचारासाठी मदत निधी उपलब्ध करून देण्यात यावा,मनपाची परिवहन सेवेत मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करून द्यावीत,पत्रकारांच्या मुलांसाठी मोफत शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हावी तथा मनपाच्या वतीने शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात यावी, पत्रकार कक्षात अनेक लॉकर अनेक वर्षांपासून बंद असून ती लॉकर वृत्तपत्रांना तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावीत अशी मागणी केली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News