एन जी ओ फेडरेशनच्या प्रदेश सरचिटणीस पदी डॉ धर्मराज सुरोसे यांची निवड


एन जी ओ फेडरेशनच्या प्रदेश सरचिटणीस पदी डॉ धर्मराज सुरोसे यांची निवड

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी : शेवगाव तालुक्यातील महात्मा फुले ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ धर्मराज एकनाथ सुरोसे सर यांची महाराष्ट्र एनजीओ फेडरेशन च्या प्रदेश सरचिटणीस पदी एकमताने निवड करण्यात येत असल्याची माहिती एनजिओ फेडरेशन चे प्रदेशध्यक्ष दीपकजी आगळे यांनी पत्रकाद्वारे दिली.महाराष्ट्रामध्ये जवळपास आठ लाख एनजीओची संख्या नोंदणीकृत असून फेडरेशन च्या माध्यमातून सस्थाचे बळकटीकरणं  कसे होईल यावर मोठया प्रमाणात काम महाराष्ट्र राज्य एनजीओ फेडरेशन काम करणार आहे.

या निवडीबद्दल खा.डॉ सुजय विखे, मा.आ.मोनिकाताई मा आ. राधाकृष्ण विखे,राजळे, मा आ. बबनराव पाचपुते, मा.आ.रामजी शिंदे, मा आ.शिवाजीराव कर्डीले, मा आ. बाळासाहेब मुरकुटे ,भाजपा जिल्हाध्यक्ष अरुणभाऊ मुंढे, राहुल दादा राजळे,नगराध्यक्ष नामदेव देवा राऊत,रमेश गोरे, अनिलराव गदादे,साईनाथ आधाट,मुयरराजे वैद्य,शिवाजी आधाट, गणेश रांधवणे, सोमनाथ आधाट,ओबीसी जिल्हाध्यक्ष संतोष रायकर, कॉ.संजय नांगरे,तसेच आदिनाथ कृषी विकास प्रतिष्ठान चे जनरल सेक्रेटरी मा.भास्करराव गोरे, डॉ राजधर टेमकर,डॉ दादा मरकड, आदिनाथ कृषी विकास प्रतिष्ठानचे दादापाटील राजळे महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News