शाहू महाराजांचे वंशज मालोजीराजे यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून कोविड सेंटरला मदत


शाहू महाराजांचे वंशज मालोजीराजे यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून कोविड सेंटरला मदत

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

छत्रपती शाहूमहाराज यांचे वंशज श्री  मालोजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, फ्लेक्सवरचा, जाहिरातीचा  व इतर  अनावश्यक खर्च टाळत  गरजूना मदत करणे हे कौतुकास्पद असल्याचे मत श्री  सतिश गायकवाड यांच्या बाबतीत  पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.

    मालोजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवसा निमित्त भारतीय जनता पार्टी पुणे शहराचे  उपाध्यक्ष - ओ बी सी आघाडी श्री सतिश गायकवाड मित्र परिवाचा हा  उपक्रम यांनी ससूनच्या कोविड सेंन्टरला विविध साहित्य वाटप केले तसेच लहान अनाथ मुलांची सोफोश या संस्थेला आर्थिक मदत म्हणून रु ११००० हजार चा धनादेश  देण्यात आला व  यावेळी  पुण्यनगरीचे महापौर मुरलीधर आण्णा मोहळ महाराष्ट्र राज्याचे माजी समाजकल्याण राज्य मंत्री दिलीपभाऊ कांबळे ससुन   हॉस्पीटलचे डीन श्री मुरलीधर सर तांबे,  शिक्षण मंडळा च्या  अध्यक्षा  नगरसेविका सौ. मजुंश्रीताई खर्डेकर व सौ.

पल्लवीताई  जावळे तसेच उद्यम सहकारी बॅकचे अध्यक्ष शिरिषदादा कुलकर्णी त्या समवेत  नगरसेवक श्री योगेश समेळ नगरसेवक श्री आदित्य माळवे माजी नगरसेवक श्री दिलीप अण्णा उबंरकर, माजी नगरसेवक मनिषभाऊ सांळुके,  वृक्ष संवर्घन समिती सदस्य  संदीप काळे,उद्योजक राजनभाई परदेशी, नितिनदादा परदेशी पतित पावन संघटनेचे महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील, प्रांत सरचिटणीस श्री सितारामजी खाडे, कँम्प गुरुद्वारा अध्यक्ष श्री  चरणजित सिंग साहनी, श्री दलजित सिंग रँक, श्री पाडुरंग कुलकर्णी, भा ज पा नेते श्री सुखदेवजी 

अडागळे,  रामायण मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री कैलास पिसाळ, श्री विनायक मुलतानी आरटीआय कार्यकर्ते श्री गणेश चव्हाण,श्री किशोर कुटे, श्री गणेश लांडगे,श्री नंदकुमार तांबे, श्री सागर शेंडगे,श्री भिकन सुपेकर , श्रीदिपक कदम, श्री विनायक  मुलतानी , श्री हरिष चव्हाण, श्री नंदूदादा रणधिर, श्री दत्ता दरेकर, श्री पुरुषोत्तम अण्णा पिल्ले व श्री रॉकी खुराणा आणि  इतर सर्व  मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी माजी मंत्री श्री दिलीपभाऊ कांबळे यांनी मनोगत व्यत्त केले व संयोजक श्री सतिश गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News