अभिनेत्री आसू सुरपूर हिचा "भन्नाट भिंगरी" चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला


अभिनेत्री आसू सुरपूर हिचा "भन्नाट भिंगरी" चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे प्रतिनिधी/सागरराज बोदगिरे:

श्री साई समर्थ चित्र प्रस्तुत निर्माता श्री जनार्दन रामदास म्हसकर अशीही भनाट  भिंगरी दिग्दर्शक.संजीव यशवंत कोलते  लवकरच प्रदर्शित होणार आहे. निर्माता श्री जनार्दन रामदास म्हसकर,सह दिग्दर्शक.पराग पिंपळे,  छायाचित्र.रवी राजपूत,  कला दिग्दर्शक. चंद्रशेखर भोईर,निर्मिती प्रमुख. सदाशिव चव्हाण, ध्वनि.रणजीत निशाद, वेशभूषा.कलाकार तानवडे, रंगभूषा.नितीन दौंडकर, गायक.वैशाली माडे, भारती मडावी, हर्षवर्धन वावरे, संस्थापक. तापस घोष पोस्ट प्रोडक्शन फुल प्रेम फिल्म, पब्लिसिटी डिझाईन.महेश गोरे, शून्य निर्मिती पुणे

लवकरच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी प्रदर्शित होणार आहे आभिनेत्री आसु सुरपुर यांनी अनेक सिरीयल मध्ये काम केलं आहे चित्रपट मध्ये ही खूप चांगली कामगिरी केली आहे खूप कमी  वयामध्ये नाव रोशन केल अनेक खूप कष्ट केल आहे कार्यक्रमला उपस्थित राहून उदघटन केलं आहे तिचे दिवसेंदिवस वाढत चालेले तिचा स्वभाव नेहिमी हसून खेळून असते आसु सुरपुरअभिनेत्राला लहानपणसून आवड होती हिरोईन व्हायचं आणि ते पूर्ण झालं आहे आणि तिने स्वपन पूर्ण करून दाखवले आहे ती खूप जिद्द चिकाटी हुशार पहिल्यासून होती तिची एक इच्छा आपूर्ण राहील आहे ते म्हणजे आईने हा चित्रपट पहायला हवे होत पण त्यांना कोरोना झाल्यामुळे ती माता या जगात राहिली नही अशी ही भन्नाट भिंगरी मराठी चित्रपट पायचा राहून गेला आणि आसु सुरपुरयाचे आई अर्धवट सोडून गेल्यामुळे आभिनेत्री आसु खूप दुःखी आहे अशी ही भन्नाट भिंगरी चित्रपट खूप सुंदर आहे आणि सर्वांनी पाहावं खूप काही घेण्यासारखं आहे मनोराजन खूप आहे थोडया दिवसांनी रिलीज होणार आहे आणि आपण चित्रपट पहावे एकदातरी आभिनेत्री आसु सुरपुर यांना पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

जाहिरात
Search
विडिओ
Recent News