शेवगाव तालुक्याचे जमीर शेख याचीं इंडियन कांग्रेस ब्रिगेड कमिटीच्या महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी पदी निवड करण्यात आली


शेवगाव तालुक्याचे जमीर शेख याचीं इंडियन कांग्रेस ब्रिगेड कमिटीच्या महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी पदी निवड करण्यात आली

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण

काँग्रेस ब्रिगेड वर्किंग कमिटीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक् रेवणनाथ जी देशमुख

अखिल भारतीय काँग्रेस पार्टीसाठी समर्पण आणि निष्ठावंत कार्याची दखल घेऊन शेवगाव तालुक्याचे येथील  जमीर रफिक शेख यांची इंडियन काँग्रेस ब्रिगेड कमेटीच्या महाराष्ट्र प्रदेश मिडीया प्रभारी पदी निवड करण्यात आली . रेवणनाथ विनायकराव देशमुख इंडियन काँग्रेस ब्रिगेट प्रदेशध्यक्ष यांच्या पत्राद्वारे व राष्ट्रीय अध्यक्ष  ठाकूर विपीन सिंह राजावत यांनी   नियुक्तीचे पत्र दिले. कॉंग्रेस ब्रिगेडच्या मध्यमातून गावागावात शाखा स्थापन करून काँग्रेस विचारधारा तरुणांसहित तळागाळात पोहचविणे हे कार्य जोमाने करण्याचे संकल्प नवे प्रदेशाध्यक्ष. रेवणनाथ देशमुख यांनी व्यक्त केले.व जमीर शेख हे काँग्रेस पक्ष आणि नामदार बाळासाहेब थोरात यांचे निष्ठावंत कार्यकर्ते असून अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष वाढीसाठी त्यांनी अथक प्रयत्न केलेले आहेत. जमीर शेख .यांचे निवडीबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माननीय नानाभाऊपटोले .माननीय महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात विधान परिषद सदस्य आमदार डॉक्टर सुधीर तांबे. श्रीरामपूर चे माननीय आमदार लहुजी कानडे साहेब  .काँग्रेस ब्रिगेडचेच्या महिला राष्ट्रीय अध्यक्ष नुरेशा तिरकी, राष्ट्रीय सचिव प्रदेश प्रभारी महाराष्ट्र कचरू सुकदेव पवार संगमनेर नगराध्यक्ष सौ दुर्गताई तांबे. प्रदेश युवक काँग्रेसचे सत्यजित तांबे. ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले. बाळासाहेब नाईकवाडी सुधीर नेहे. सोन्याबापु वाकचौरे. संपतराव कानवडे. कैलासराव वाकचौरे. माणिकराव अस्वले. अहमदनगर जिल्हा सेक्रेटरी सेवादल समीर काझी. महिला अ.नगर जिल्हा कार्यध्यक्ष कॉंग्रेस सेवादल गीता मरकड. संघर्ष महिला फाउंडेशन चे तारामती दिवटे . अ नगर जिल्हा मागासवर्गी उपाध्यक्ष प्रकाश तुजारे. शेवगाव तालुका काँग्रेस सेवादल अध्यक्ष ॲड. बाळासाहेब शिंदे. तालुका काँग्रेस सेवादल  समन्वयक आशिफ काझी मागासवर्गीय अध्यक्ष शेवगाव कचरू मगर.कार्यकत्यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News