झाशीची राणी रणरागिणी या पुरस्काने स्मित फाउंडेशन च्या अध्यक्षा स्मिता गायकवाड सन्मानित


झाशीची राणी रणरागिणी या पुरस्काने स्मित फाउंडेशन च्या अध्यक्षा स्मिता गायकवाड सन्मानित

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

हिंदवी स्वराज्यसंघटनेचे संस्थापक अध्यक्ष, अतिशय कुशल संघटक, युवकांचे प्रेरणास्थान श्री_अभिजीत_बोराटे यांच्या संघटनेच्या 13व्या वर्धपणादिनानिमित्त   म्हणजे स्मितसेवा फौंडेशन संस्थापक अध्यक्षा सौ_स्मिता_तुषार_गायकवाड यांना त्यांनी केलेल्या सामाजिक व विविध क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल #झाशीची_राणी_रणरागिनी हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

सदर कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष भाजपा  ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश श्री योगेश आण्णा टिळेकर, सहपोलीस आयुक्त श्री सर्जेराव बाबर साहेब, नगरसेवक - श्रीमती रंजनताई टिळेकर , श्री मारुती आबा तुपे, सौ उज्वलाताई जंगले, सौ. प्राचीताई आल्हाट, पोलीस निरीक्षक श्री अडागळे सर, श्री जीवन जाधव, श्री महेश ससाणे, श्री धनंजय गवळी, श्री के. टी. आरु, श्री विकास भुजबळ, श्री अमित गायकवाड, श्री अजय न्हावले, श्री तुषार गायकवाड, सौ सोनलताई कोद्रे, सौ सविताताई हिंगणे, सौ. अश्विनी सूर्यवंशी, सौ मंगलताई रायकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी   सौ नूतन पासलकर, सौ. संगीता पाटील, सौ रुपाली पाटील, सौ सुनीता पाटील, सौ संगीता बोराटे, सौ अपर्णा बाजारमठ, सौ ललिता चिल्लार, कु. आरती यादव, सौ अनिता हिंगणे, सौ राणी सिंग, सौ वैशाली विभूते, सौ सुजाता शेडगे इतर महिला पदाधिकारी व स्मितसेवा फौंडेशन सदस्या यांचा सहकार्य लाभले असे स्मिता गायकवाड यांनी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News