धवलक्रांती संघर्ष- अभुतपुर्व प्रतिसाद!! दुधाला एफआरपी द्या ही मागणी


धवलक्रांती संघर्ष- अभुतपुर्व प्रतिसाद!! दुधाला एफआरपी द्या ही मागणी

भालचंद्र महाडिक प्रतिनिधी : 27 तारखेच्या दुध बंद ह्या धवलक्रांती संघर्ष अभियानाला सोशल मिडीयावर प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. तसेच ह्या निमीत्ताने राज्यात भरघोस पाठींबा लाभला. काही ठिकाणी शंकराच्या पिंडीला अभिषेक करून, मोफत दुध वाटुन, सामुदायिक पणे बासुंदी आटवुन व संकलन केंद्रात दुध न देऊन शेतकऱ्यांनी आपला असंतोष व्यक्त केला.

अहमदनगर, औरंगाबाद,  सांगली, सोलापुर, अकोला, जालना वगेरैमध्ये ठिकाणी आंदोलने करण्यात आले. इतर बातम्या यायच्या आहेत. आम्ही दुध संकलनाची घटलेली आकडेवारी मागवली आहे.

ह्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या असंतोषाला वाट फुटली आहे.

विशेष सहभागः संजय पागेरे व नंदकुमार रोकडे अहमदनगर, जानकीराम नलावडे, ढाल शेतकरी संघटना, औरंगाबाद 

दिलीप कापरे, नंदा जाधव पुणे, ज्योतिराम जाधव, सांगली, विश्वजीत पाटील, सोलापूर

जाहिरात
Search
विडिओ
Recent News