राज्याचे कृषी शिक्षण धोरण निश्चित करण्यासाठी समितीवर शेखर निकम


राज्याचे कृषी शिक्षण धोरण निश्चित करण्यासाठी समितीवर शेखर निकम

मिलिंद शेंडगे विशेष प्रतिनिधी : चिपळूण : राज्याच्या कृषीशिक्षणाचे धोरण निश्चित करण्यासाठी माजी कुलगुरू डॉ. एस. ऐन. पुरी यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची समिती निर्माण करण्यात आली असून यामध्ये आमदार शेखर गोविंदराव निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

      राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार आमदार निकम यांच्यासह डॉ.  राहुल वेदप्रकाश पाटील, प्रतिभा सुरेश धानोरकर या तीन आमदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News