दौंड तालुक्यातील मलठण ग्रामपंचायत मध्ये एक कोटी रुपयांच्या विकास कामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा संपन्न

दौंड तालुक्यातील मलठण ग्रामपंचायत मध्ये एक कोटी रुपयांच्या विकास कामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा संपन्न

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

दौंड तालुक्यातील मलठण  ग्रामपंचायतीमधील जवळपास १ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.यावेळी माजी आमदार रमेशआप्पा थोरात, जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे,तालूकाध्यक्ष आप्पासाहेब पवार,पंचायत समिती सदस्या सौ.ताराबाई देवकाते,सरपंच हनुमंत कोपनर,उपसरपंच सौ.देवकाते ताई, नवनाथ थोरात, किरण वाघमोडे आदी मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News