घोडेगाव ग्रामपंचायत चे वतीने 17 लक्ष रु निधी कामाचे भूमिपूजन व उदघाटन


घोडेगाव ग्रामपंचायत चे वतीने 17 लक्ष रु निधी कामाचे भूमिपूजन व उदघाटन

विलास काळे, घोडेगाव प्रतिनिधी: घोडेगाव ग्रामपंचायत च्या वतीने 14 वा वित्त आयोग अंतर्गत बाजीराव रोड सिमेंट रस्ता करणे 5 लक्ष,स्वराज्य चौक ते दत्तमंदिर सिमेंट रस्ता करणे 5 लक्ष या कामाचे भूमिपूजन व महाराष्ट्र बँक पाठीमागील सिमेंट रस्ता करणे 5 लक्ष या पूर्ण झालेल्या कामाचे उदघाटन व क्रांती चौक येथे पंचायत समिती सदस्य अलकाताई घोडेकर यांच्या निधीतून 2 लक्ष सिमेंट रस्ता करणे या कामाचे भूमिपूजन माजी पंचायत समिती सभापती श्री कैलासबुवा काळे यांच्या शुभहस्ते झाले.यावेळी पंचायत समिती सदस्य अलकाताई घोडेकर,सरपंच क्रांती गाढवे,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक माऊलीअप्पा घोडेकर,उपसरपंच सोमनाथ काळे,माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य सुनील इंदोरे,ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील घोडेकर,गणेश घोडेकर,शोभा सोमवंशी,राजेश्वरी काळे,गणेश वाघमारे,उपतालुकप्रमुख मिलिंद काळे,गोविंद काळे,प्रशांत काळे,आंबेगाव विद्या विकास मंडळ संचालक शिवाजी घोडेकर,पुरुषोत्तम भास्कर,अनिल घोडेकर,वैभव मंडलिक ग्रामविकास अधिकारी सचिन उंडे व ग्रामस्थ उपस्तीत होते.यावेळी ग्रामस्थांनी आपल्या भागातील विकासकामे दर्जेदार कशी होतील हे लक्ष देऊन कामे चांगल्या प्रतीची करून घ्यावीत व घोडेगाव ग्रामपंचायत च्या वतीने विकासकामांचा ओघ चांगल्या पद्धतीने चालू असल्याचे माजी सभापती कैलासबुवा काळे यांनी मत व्यक्त केले.घोडेगाव ग्रामपंचायत च्या वतीने पावसाळ्यात होणाऱ्या साथी च्या रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता घोडेगाव शहरात धुरफवारणी व तणनाशक फवारणी चालू करण्यात आल्याचे सरपंच क्रांती गाढवे यांनी सांगितले ग्रामपंचायत च्या वतीने 14 वा वित्त आयोग अंतर्गत बाजीराव रोड सिमेंट रस्ता करणे 5 लक्ष,स्वराज्य चौक ते दत्तमंदिर सिमेंट रस्ता करणे 5 लक्ष या कामाचे भूमिपूजन व महाराष्ट्र बँक पाठीमागील सिमेंट रस्ता करणे 5 लक्ष या पूर्ण झालेल्या कामाचे उदघाटन व क्रांती चौक येथे पंचायत समिती सदस्य अलकाताई घोडेकर यांच्या निधीतून 2 लक्ष सिमेंट रस्ता करणे या कामाचे भूमिपूजन माजी पंचायत समिती सभापती श्री कैलासबुवा काळे यांच्या शुभहस्ते झाले.यावेळी पंचायत समिती सदस्य अलकाताई घोडेकर,सरपंच क्रांती गाढवे,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक माऊलीअप्पा घोडेकर,उपसरपंच सोमनाथ काळे,माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य सुनील इंदोरे,ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील घोडेकर,गणेश घोडेकर,शोभा सोमवंशी,राजेश्वरी काळे,गणेश वाघमारे,उपतालुकप्रमुख मिलिंद काळे,गोविंद काळे,प्रशांत काळे,आंबेगाव विद्या विकास मंडळ संचालक शिवाजी घोडेकर,पुरुषोत्तम भास्कर,अनिल घोडेकर,वैभव मंडलिक ग्रामविकास अधिकारी सचिन उंडे व ग्रामस्थ उपस्तीत होते.यावेळी ग्रामस्थांनी आपल्या भागातील विकासकामे दर्जेदार कशी होतील हे लक्ष देऊन कामे चांगल्या प्रतीची करून घ्यावीत व घोडेगाव ग्रामपंचायत च्या वतीने विकासकामांचा ओघ चांगल्या पद्धतीने चालू असल्याचे माजी सभापती कैलासबुवा काळे यांनी मत व्यक्त केले.घोडेगाव ग्रामपंचायत च्या वतीने पावसाळ्यात होणाऱ्या साथी च्या रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता घोडेगाव शहरात धुरफवारणी व तणनाशक फवारणी चालू करण्यात आल्याचे सरपंच क्रांती गाढवे यांनी सांगितले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News