शिरुर शहर व तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने कोल्हापुर येथे होत असलेल्या मराठा आरक्षण मुक आंदोलनाला पाठिंबा दर्शवुन तसे निवेदन तहसिदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले.

शिरुर शहर व तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने कोल्हापुर येथे होत असलेल्या मराठा आरक्षण मुक आंदोलनाला पाठिंबा दर्शवुन तसे निवेदन तहसिदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले.

शिरूर प्रतिनिधी गजानन गावडे

            शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवाद करण्यात आले.छत्रपती संभाजीराजे व छत्रपती उदयनराजे भोसले हे संपुर्ण मराठा समाजास आरक्षणासंदर्भात कोल्हापुर येथुन सुरू केलेल्या मुक आंदोलनास काळ्या फिती बांधुन व घोषणा देत पाठिंबा दर्शविण्यात येऊन राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला.

        यावेळी शिरूर शहर सकल मराठा समाजाचे संजय बारवकर,बाबुराव पाचंगे,अनिल बांडे,राजेंद्र जाधवराव,वर्षाताई काळे,सोनालीताई घावटे,वैशालीताई ठुबे,प्रा.अशोक शेळके,योगेश ओव्हाळ,रमेश दसगुडे,नाथाभाऊ पाचर्णे,सुशांत कुटे,निलेश नवले,प्रशांत व्यवहारे,योगेश महाजन,शैलेंद्र शेळके,अविनाश जाधव,गोकूळ ढवळे,संपत दसगुडे,राजेंद्र दसगुडे,किरण घावटे यांसह उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News