वंचिताना न्यु आर्या फाऊंडेशनचा मदतीचा हात.


वंचिताना न्यु आर्या फाऊंडेशनचा  मदतीचा हात.

पुणे  प्रतिनिधी/सागरराज बोदगिरे:

धायरी येथिल न्यु आर्या फाऊंडेशनचे संस्थापक सतोष कदम यानी आर्या या आपल्या मुलींच्या वाढदिवसावर होणारा खर्च टाळून गरजूं अपंग, तसेच स्कूल बस चालक, रिक्षा चालक यांना एक महिना पुरेल इतका किराणा साहित्य दिले. कोरोना मुळे या लोकांचा रोजगार गेलेला आहे हि सामाजिक जाणीव ठेवून अमित नागांवकर,यानी विशेष मदत माजी नगरसेवक हरिश्चंद्र दांगट, प्राज बिलारे, ,सामाजिक कार्यकर्ते सुहास बापू चाकणकर ,वैशाली पाटील ,आनंदी जोशी,वर्षा गवते रामचंद्र पोळेकर, केतन शिदे इ मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन न्यू अर्या फाऊंडेशन व वेंकट साई होंडा याच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News