नगरमध्ये समाजसेवक देडगांवकर यांना कोविड योध्दा पुरस्काराने सन्मानित


नगरमध्ये समाजसेवक देडगांवकर यांना कोविड योध्दा पुरस्काराने सन्मानित

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) नगरमध्ये मधील अविनाश देडगांवकर म्हणून सर्वाची ओळख आहे. त्यांना कोरोनाच्या काळात समाजसेवक देडगांवकर यांना भिंगार कॅम्प पोलिसांचा वतीने स्टेशन रोड डीएसपी चौक जामखेड रोड. कापडबाजार. पत्रकार चौक. सक्कर चौक. असे नगरमध्ये अनेक चौकात आदींसह ठिकाणी पोलीसांना वाहतूक नियमनासाठी विनामूल्य व उल्लेखनीय सेवा केली. अविनाश देडगांवकर यांनी सकाळी पासून रात्री उशिरा पर्यंत समाजसेवा करीत आहेत. या सेवादल भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एस. के. देशमुख यांच्या हस्ते त्यांना कोविड योध्दा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News