राज्य शासनाच्या माझी वसुंधरा 2021 या अभियानात शिर्डी नगरपंचायत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला


राज्य शासनाच्या माझी वसुंधरा 2021 या अभियानात शिर्डी नगरपंचायत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला

राष्ट्रवादीकाँग्रेस कडून शिर्डी नगर पंचायत अधिकारी यांचा सन्मान

शिर्डी,राजेंद्र दूनबळे

राज्य शासनाच्या माझी वसुंधरा 2021 या अभियानात शिर्डी नगरपंचायत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला याबद्दल शिर्डी नगरपंचायत  मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांचा शिर्डी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी राष्ट्रवादीचे नेते रमेश गोंदकर सुधाकर शिंदे महिंद्र शेळके संदीप सोनवणे निलेश कोते अमित शेळके दीपक गोंदकर विषाल भडांगे प्रकाश गोंदकर राहुल कुलकर्णी भागवत कोते गणेश गोंदकर विलास शेळके प्रकाश गोंदकर साई कोतकर फरियाद शेख सुनील गोंदकर सह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News