पेट्रोल, डिझेल, गॅसदरवाढी विरोधात दौंड शहर काँग्रेस कमिटी व तालुका युवक काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारचा तीव्र निषेध करून आंदोलन


पेट्रोल, डिझेल, गॅसदरवाढी विरोधात दौंड शहर काँग्रेस कमिटी व तालुका युवक काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारचा तीव्र निषेध करून आंदोलन

कुरकुंभ:प्रतिनिधी सुरेश बागल

मा.प्रांतांध्यक्ष श्री. नाना पटोले यांच्या सूचनेनुसार केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरवाढी विरोधात सोमवार दि.७ जून२०२१रोजी सकाळी ११:०० वा.संपूर्ण राज्यात एकाच वेळी एक हजार ठिकाणी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान तीन पेट्रोल पंपावर आंदोलन करून केंद्रातील मोदी सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.

दौंड शहर काँग्रेस कमिटी , आणि तालुका युवक कॉंग्रेसच्या वतीने दौंड शहरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात सरकारच्या विरोधातआंदोलन करण्यात आले .केंद्र सरकार व मोदी सरकारचा निषेध करुन घोषणा दिल्या यावेळी शहराध्यक्ष हरेश ओझा उपाध्यक्ष श्री महेश जगदाळे युवक तालुकाध्यक्ष अतुल जगदाळे ,तन्मय पवार ,जॉनी शेख विठ्ठल शिपलकर ,आतिष जगताप व पेट्रोल डीजल भरण्यासाठी आलेले नागरिक स्वयंम स्फुर्तीने  उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News