शेवगाव तालुक्यात काँग्रेसचे तीव्र आंदोलन


शेवगाव तालुक्यात काँग्रेसचे तीव्र आंदोलन

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष मा नानाभाऊ पाटोळे व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष विलास जी अवताडे  व ना मा बाळासाहेब थोरात   मा डॉक्टर सुधीर तांबे साहेब व मा आमदार लहुजी कानडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 7/ 6/ 2021 रोजी शेवगाव तालुका काँग्रेस कमिटी ,  काँग्रेस सेवा दल शेवगाव तालुका मागासवर्गीय विभाग महिला काँग्रेस कमिटी यांच्या वतीने केंद्रातील  सरकारच्या  दरवाढीसंदर्भात या सर्व गॅस व पेट्रोल डिझेल इत्यादी जीवनाश्यक वस्तूच्या भाववाढीच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली असून या या कार्यक्रमाची नेतृत्व मा समीर काजी जिल्हा काँग्रेस सेक्रेटरी सेवादल यांच्या उपस्थितीत  केला  या कार्यक्रमास मागासवर्गीय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश तू जा रे अध्यक्ष डॉक्टर अमोल फडके महिला काँग्रेस अध्यक्ष कल्पना खंडागळे तालुका उपाध्यक्ष विलास निकाळजे शहराध्यक्ष जमीर शेख तालुका समन्वयक असिफ काझी,सर्जेराव कोले  बब रु वडगणे श्री कापरे महिला संघर्ष फाउंडेशनची महिला अध्यक्ष तारामती दिवटे कल्पना जाधव माया जाधव तालुका अध्यक्ष कचरू मगर मागासवर्गीय मनीषा जाधव इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News