सेवा सहयोग फाऊंडेशन च्या वतीने जिल्हा रुग्णालयाला ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर चे वाटप


सेवा सहयोग फाऊंडेशन च्या वतीने जिल्हा रुग्णालयाला ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर चे वाटप

पुणे विशेष प्रतिनिधी /सागरराज बोदगिरे:

माननीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करोणा महामारी च्या पार्श्वभूमीवर गरजू रुग्णांना ऑक्सिजन व्यवस्था म्हणून औंध जिल्हा रुग्णालयला दहा लिटर चे कमर्शियल वापराचे बारा ऑक्सिजन concentrator  सेवा सहयोग फाउंडेशन चे अध्यक्ष कृष्णा भंडलकर यांच्या मार्फत देण्यात आले. यावेळी जिल्हा रुग्णालयाचे मुख्य अधिकारी डॉक्टर नंदापुरकर सर तसेच श्री मुरली जी आणि पुणे सोबती चे श्री मुकुंद माने यावेळी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News