चित्रपट महामंडळ अध्यक्षांनी घेतली सुप्रियाताई यांची भेट


चित्रपट महामंडळ अध्यक्षांनी घेतली सुप्रियाताई यांची भेट

पुणे विशेष प्रतिनिधी/सागरराज बोदगिरे:

मा. खासदार सुप्रियाताई सुळे यांची भेट आज मा. मेघराज राजेभोसले- अध्यक्ष, अ.भा. म.चि. म. यांनी घेतली  

व अनेकविध विषयांवर चर्चा केली. सुप्रियताईंनी सकारात्मक प्रतिसाद देत महामंडळाविषयी माहिती घेतली व मराठी चित्रपट व्यावसायिकांना मदत व सहकार्य करण्याचा शब्द दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट निश्चितच कामाची सिद्ध होईल व त्याचा फायदा चित्रपट क्षेत्रातील सर्वानाच होईल अशी इच्छा मेघराज राजेभोसले यांनी व्यक्त केली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News