पुणे शहर युवक काँग्रेस तर्फे औषध फवारणी


पुणे शहर युवक काँग्रेस तर्फे औषध फवारणी

पुणे विशेष प्रतिनिधी/सागरराज बोदगिरे:

पुणे शहर युवक काँग्रेस आणि कै. शंकर रामचंद्र वाघमारे फौंडेशन तर्फे मा. नानाभाऊ पटोले महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्र. १० कोथरूड बावधन येथील सागर कॉलनी, श्रीकृष्ण नगर, साईनाथ वसाहत , पोस्टमन कॉलनी , हमराज चौक , राजहंस कॉलनी , लक्ष्मीकांत हौसिंग सोसायटी येथे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ,  निलेश वाघमारे , सनी मिसाळ , लोहित शेट्टी , मनोज पवार , संदीप पोळेकर यांच्या उपस्थितीत औषध फवारणी करण्यात आली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News