तरडोली येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण


तरडोली येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे) ५ जुन हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पर्यावरण मित्र बहुद्देशीय संस्था भारत, शरयू फाउंडेशन बारामती तालुका व मोरगाव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तरडोली गावातील पवारवाडी याठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

    बारामती तालुका पर्यावरण मित्र बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मंगेशराव खाताळ, सामाजिक कार्यकर्ते सचिन गारडे, बाबासो पवार, जालिंदर गरुड, माजी सरपंच भाऊसाहेब कोळेकर, विकास पवार, निलेश पवार, आप्पा पवार, दादासाहेब पवार, शैलेंद्र तोंडे व महेश खोमणे या सर्वांच्या उपस्थित वृक्षारोपण करण्यात आले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News