जोपर्यंत लॉकडाऊन तोपर्यंत चे गाळाभाडे माफ,दत्तात्रय फुंदे


जोपर्यंत लॉकडाऊन तोपर्यंत चे गाळाभाडे माफ,दत्तात्रय फुंदे

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण:

दि,३ मागील वर्षीचा मोठा लॉकडाउन झाला आणि आता पुन्हा दुसऱ्या तिसऱ्या लाटेच्या रूपाने कोरोना पुन्हा आला परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारने लॉकडाउन जाहीर केला आधीच अडचणीत आलेले गाळे, दुकान, मॉल भाडेकरू आपले कुटुंब सुद्धा चालू शकत नाहीत  तर भाडे कुठून भरायचे  सलग दोन वर्ष  धंद्याची वाट लागली आहे दुकाने बंद आहेत त्यामुळे

माझा भाडेकरू माझ्या कुटुंबातील असल्याचे  समजुन व सामाजिक बांधिलकी आणी खारीचा वाटा उचलण्यासाठी जोपर्यंत लॉकडाउन तोपर्यंतचे भाडे माफ केले असल्याची माहिती  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय यांनी दिली आहे तसेच डॉ,साईनाथ गर्जे यांनी आपल्या कॉम्प्लेक्स मधील आठ भाडेकरूंना दोन महिन्याचे भाडे माफ करून मोठा आदर्श निर्माण केला आहे त्यामुळे त्यांचा सन्मान गाळे भाडेकरूंनी केला व डॉ, गर्जे व फुंदे यांची सामाजिक बांधिलकी सर्व शेवगांव तालुक्यातील गाळा, टपरी, मॉल मालकांनी  सामाजीक बांधिलकी म्हणून लॉकडाऊन आहे तो पर्यंतचे भाडे माफ करावी अशी गाळेधारकांनी भावना व्यक्त केली यावेळी उपस्थित चंद्रकांत लबडे, अमोल भवर, सिद्धार्थ काटे ,दिनेश वाणी, धनंजय औटी, प्रवीण गायकवाड ,अमोल बंग, अर्जून ऊन्मेघ, समीर बेग,

जाहिरात
Search
विडिओ
Recent News