पाटस गावातील मेरिमेमोरीयल स्कुल पाटस कोविड सेंटर ला पारले बिस्कीट चे बाॅक्स वाटप करण्यात आले


पाटस गावातील मेरिमेमोरीयल स्कुल पाटस कोविड सेंटर ला पारले बिस्कीट चे बाॅक्स वाटप करण्यात आले

कुरकुंभ: प्रतिनिधी सुरेश बागल :

दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अपंग सेल च्या दौंड महिला अध्यक्षा सौ लक्ष्मी ताई लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अपंग सेल च्या वतीने पाटस गावातील मेरिमेमोरीयल स्कुल पाटस कोविड सेंटर ला पारले बिस्कीट चे बाॅक्स वाटप करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अपंग सेल चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री .मिलिंद साळवे साहेब. पुणे जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास शितोळे पुणे जिल्हा सरचिटणीस ऋषिकेश बोत्रे साहेब दौंड तालुका अध्यक्ष श्री. शांतीलाल गिरमकर दौंड तालुका कार्याध्यक्ष मर्लिन कलपनूर दौंड तालुका उपाध्यक्ष श्री. अशोक कांबळे गणेश आटोळे साहेब जेष्ठ मार्गदर्शन विजय बापू थोरात नितीन भाऊ शितोळे पाटस व दौंड तालुका सरचिटणीस शहाजी भदरगे व सर्व दिव्यांग बांधवांच्या उपस्थित पार पडला. यावेळी कोविड सेंटर चे डाॅ. बडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अपंग सेल च्या कार्यकर्त्यांचे आभार मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News