शिवसेना राहाता तालुक्याच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी


शिवसेना राहाता तालुक्याच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची  जयंती साजरी

शिर्डी,राजेंद्र दूनबळे

शिवसेना राहाता तालुक्याच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची  जयंती साजरी करण्यात आली.त्याप्रसंगी साईबाबा संस्थानचे कामगार नेते श्री राजेंद्र जगताप, शिर्डी सोसायटीचे व्हाईस चेअरमन श्री विजय गायकवाड,डॉ दिपक कांदळकर,डॉ संतोष सुराशे,शिवसेना नेते कमलाकर कोते,राहता तालुका प्रमुख श्री संजय शिंदे, राहुल गोंदकर,जयराम कांदळकर,या प्रसंगी मोठया संख्येने शिवसैनिक उपस्थित होते  राजेंद्र जगताप यांची विधुत विभाग उप अभियंता पदी तसेच तालुका प्रमुख संजय शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला 

याप्रसंगी मयूर काटकर विश्वजित बागुल,दीपक काळे,रुपचंद काळे,संदीप,काटकर,नकुल धुळसैंदर,दिलीप काटकर,सर्जेराव काळदाते,विरेश गोंदकर,महेशमहाले,संतोष जाधव,जलील पठाण,संजय कदम,प्रभाकर कांदळकर,रामनाथ कांदळकर,नवनाथ विश्वासराव,कृष्णा धुमशे,पांडुरंग धुमशे,नानासाहेब धुमशे,राहुल वाघ,सतीश आहेर,राजेंद्र कोते,चंद्रकांत गायकवाड,साई काटकर,राजू घोडे,शिवराम घोडे,सुनील घोडे,अजित जगताप,सागर जगताप,महेंद्र कोते आदी उपस्थित होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News