मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हडपसर येथे मोफत आरोग्य शिबीर


मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हडपसर येथे मोफत आरोग्य शिबीर

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

30 मे 2021 रोजी  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार यांना सात वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने  हडपसर, ससाणेनगर या भागांमध्ये सौ स्मिताताई तुषार गायकवाड (भाजपा उपाध्यक्ष ओबीसी मोर्चा पूणे शहर) यांच्या मार्फत 2 दिवसासाठी #मोफत_आरोग्य_तपासणी शिबिर व,सॅनिटायझर,मास्कवाटप  श्री. गिरीशजी बापट (पुण्यनगरीचे खासदार), श्री योगेश आण्णा टिळेकर (प्रदेशाध्यक्ष भाजपा  ओबीसी मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश), श्री जगदिशजी मुळीक (भाजपा पुणे शहर अध्यक्ष), श्री रविजी अनासपुरे (संगठण मंत्री), श्री योगेशजी पिंगळे (भाजपा ओबीसी मोर्चा अध्यक्ष पूणे शहर), श्री संदिप दळवी (भाजपा अध्यक्ष हडपसर विधानसभा) यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. यावेळी श्री गणेश वाघ (संघचालक हडपसर भाग),  श्री राजेश कांबळे ( सरचिटणीस एस.सी.एन.टी. आघाडी पुणे शहर), श्री महेश ससाणे (सहकार आघाडी, हडपसर विधानसभा अध्यक्ष), श्री विजय नायर (सरचिटणीस- भाजपा दक्षिण आघाडी पुणे शहर), श्री तुषार गायकवाड, श्री दिलीप भुजबळ, श्री श्याम टिंटोरे,  श्री प्रशांत बोगम, श्री राहुल व्यवहारे, सौ. संगीता ताई पाटील, सौ अश्विनी सुपेकर, सौ नूतन पासलकर, सौ अर्चना काटे, डॉ. श्रुती वरपे यांचे सहकार्य लाभले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News