उदरमल - सोकेवाड़ी ग्रुप ग्रामपंचायत कॅम्प मधे 80 ग्रामस्तांच्या रॅपीड अँटीजेन टेस्ट व लसीकरण


उदरमल - सोकेवाड़ी ग्रुप ग्रामपंचायत कॅम्प मधे 80 ग्रामस्तांच्या रॅपीड अँटीजेन टेस्ट व लसीकरण

अहमदनगर( प्रतिनिधी संजय सावंत) 

 माननीय.राज्यमंत्री श्री.प्राजक्तदादा तनपुरे यांच्या आदेशावरुन आज नगर तालुक्यातील जेऊर आरोग्य केंद्रा अंतर्गत  उदरमल - सोकेवाड़ी या ग्रुप ग्रामपंचायतीमधे  दिनांक 27/05/2021 रोजी 80 ग्रामस्तांच्या कोरोना रॅपीड अँटीजेन टेस्ट     घेण्यात आल्या  व त्याच प्रमाणे 80 ग्रामस्तांना कोरोना लस देण्यात आली....

प्रसंगी गावातील जेष्ट व्यक्ती पोपटराव पालवे सर,अशोक आव्हाड मेजर,यांचे सहकार्य लाभले.

या वेळी  आरोग्य अधिकारी डॉ.सुप्रिया थोरबोले, डॉ.अनिकेत पालवे, आरोग्यसेवक भाऊसाहेब जावळे,विशाल धाडगे, सांगळे सिस्टर,अंगणवाडी सेविका आशा पालवे, ग्रामविकास अधिकारी सचिन राठोड साहेब ,सरपंच योसेफ भिंगारदिवे,उपसरपंच नवनाथ पालवे,ग्रा.पं सदस्य सचीन पालवे, बंडू शेठ पालवे,वैभव पालवे,परमेश्वर अव्हाड,सुदाम पालवे,दिपक अव्हाड,बाळासाहेब पालवे,अजिनाथ पालवे,उपस्थीत होते.

 ग्रामपंचायत व ग्रामस्तांकडुन पदाधिकार्यंचे आभार मानण्यात आले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News