मा .मंत्री स्तरावरील चर्चा फिस्कटली वीज कर्मचारी अभियते अधिकारी, कंत्राटी व आऊट- सोर्सिग कर्मचारी यांचा आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय


मा .मंत्री स्तरावरील चर्चा फिस्कटली वीज कर्मचारी अभियते अधिकारी, कंत्राटी व आऊट- सोर्सिग कर्मचारी यांचा आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय

कुरकुम प्रतिनिधी सुरेश बागल: मा .मंत्री स्तरावरील चर्चा फिस्कटली वीज कर्मचारी अभियते अधिकारी, कंत्राटी व आऊट- सोर्सिग कर्मचारी यांचा आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

 मा.डाॕ.नितिन राऊत ऊर्जामंञी यांच्या समवेत दि २४ मे पासून प्रस्तावित आंदोलनाच्या बाबतीत सहा कामगार सघंटना पदाधिकारी, ऊर्जा सचिव तसेचतिन्ही कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ,सर्व संचालक यांच्या समवेत सर्वच विषयावर  चर्चा झाली ,चर्चे दरम्यान कृती समितीच्या सर्व सन्मानिय पदाधिकारी यांनी प्रत्येक विषयांवर आपली सडेतोड मत मांडली, परंतु त्यास मा,मंत्री महोदय तसेच तीनही अध्यक्ष तथा  व्यवस्थापकीय संचालक यांनी दिलेलं स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याने व त्यातून कुठलाही तोडगा निघु शकला नसल्यामुळे कामबंद आदोंलन सुरु ठेवण्याचा निर्णय वीज कामगार,अभिंयते व अधिकारी सघंटना सयुंक्त कृती समितीच्या वतीने एकमताने घेण्यात आला.

 या आंदोलनात महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने पाठिंबा दिला असून महाराष्ट्र राज्यात सर्व ठिकाणी कंत्राटी कामगार काळी फित बांधुन सहभागी झाले आहेत. असे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) चे अध्यक्ष नीलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी सांगितले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News