प्रा.विलास पठारे यांना प्रायव्हेट कर्मचारी कल्याण असोसिएशन कडून कोरोणा योध्दा पुरस्कार मिळाले बद्दल त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा


प्रा.विलास पठारे यांना प्रायव्हेट कर्मचारी कल्याण असोसिएशन कडून कोरोणा योध्दा पुरस्कार मिळाले बद्दल त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा

औरंगाबाद :-(प्रतिनिधी) महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष प्रा. विलास पठारे यांची कोरोणा काळातील उत्कृष्ट कामगिरी चा आढावा घेता दिल्ली येथील प्रायव्हेट कर्मचारी कल्याण असोसिएशन या संस्थेच्या वतीने कोरोणा योद्धा प्रमाणपत्र नुकतेच प्रधान करण्यात आले. या संस्थेच्या वतीने त्यांना कोरोणा योद्धा या नावाने सन्मानित करण्यात आल्याबद्दल महाराष्ट्र वृत्तपत्र पत्रकार संघ प्रायव्हेट कर्मचारी कल्याण असोसिएशन महाराष्ट्र राज्य भारतीय मीडिया फाउंडेशन राष्ट्रीय जनक्रांती परिषद व साप्ताहिक राजनीति समाचार वृत्तपत्र समूहाच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक शेख बरकत अली,शेख फकीरमोहंमद, राजमोहंमद शेख, बी.के.सौदागर सुभाषराव गायकवाड, सौ. संगीता वाबळे, अमीर भाई जहागीरदार, वहाब खान मेहबूब खान, रियाज खान पठाण, अरुण त्रिभुवन, फिरोज भाई पठाण, किशोर गाढे,  विलासराव पठारे, रियाज भाई पठाण, मिलिंद शेंडगे, अफजल खान, हनीफभाई तांबोळी,  उस्मान के. शेख, मंन्सूरभाई पठाण, वहाब खान,   छबुराव साळुंके, अन्वर पठाण, सुखदेव केदारे, सूर्यकांत गोसावी,   असलम बिनसाद,  विजय खरात,  गोरक्ष गाढवे, सज्जादभाई पठाण, उगलमुगले,  जिशान काजी,  जमीर शेख,  मुअज्जमभाई शेख,  राहुल गुलाबभाई शेख (वायरमन), जावेदभाई शेख,  अशोक कोपरे,  हनीफभाई शेख,  अब्दुल्लाभाई चौधरी, मोहम्मद ईदरीसभाई शेख,    दस्तगीर शाह,  आसिफभाई सय्यद,  शाहनवाज बेगमपूरे,  मोहम्मद इलियास छोटेमिया, अनिल देवरे, अकबरभाई शेख, अमीर बेग मिर्झा, अरुण बागुल, रमेश शिरसाठ, शब्बीर फतुभाई कुरेशी, अरुण बागुल, साईनाथ बनकर, जावेद के. शेख आदि व इतर सर्व पत्रकार संघाचे सदस्य व सभासद महाराष्ट्र वृत्तपत्र पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.शब्बीर फतुभाई कुरेशी, अरुण बागुल, साईनाथ बनकर, अकबर भाई शेख, अमीर बेग मिर्झा, रमेश शिरसाट, जावेद के. शेख, आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. हार्दिक अभिनंदन प्रायव्हेट कर्मचारी कल्याण असोसिएशन चे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष

जाहिरात
Search
विडिओ
Recent News