नगर तालुका पोलिसांची अरणगाव येथे नाकेबंदी ;


नगर तालुका पोलिसांची अरणगाव येथे नाकेबंदी ;

अहमदनगर प्रतिनिधी -  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सुरू असलेल्या लॅाकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नगर तालुका पोलिसांनी अरणगाव येथे नाकाबंदी करत नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली.   अन्य रस्त्यावर नाकाबंदी करून लॅाकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणारे व मोकाट फिरणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडविली जात होती.

नगर तालुकात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत चालल्याने अहमदनगर पोलिसांनी आता कडक पावले उचलली असून मोकाट फिरणारांना आता चाप बसणार आहे. तोंडाला मास्क न लावणे, विनाकारण रस्त्यावर मोकाट फिरणे , गर्दी करणे , सोशल डिस्टन्स न पाळणे आदी वर्तनांबद्दल आता गुन्हे दाखल करायला सुरवात करण्यात आली आहे. नगर तालुका स पो नि. राजेंद्र सानप यांच्या .  मार्गदर्शनाखाली  व पोलिस ठाण्याचे अधिकारी या कारवाईत सहभागी झाले होते. . यावेळी पोलीस कर्मचारी पोो हे काॅ राजेेंद्र ससाणे. स फौ. घोरपडे. गागडै धुमाळ. शिदे. पालवे. ठाणगे. यांनी तपासणी नाक्यांवर वाहनांची कडक तपासणी करण्यात येत होती.  

जाहिरात
Search
विडिओ
Recent News