नगर जिल्ह्यातील व शहरातील जिल्हा पोलिस हेडकाॅटरस थेथील पोलिस कुटुंबियांचे कोविड लसीकरण करण्यात यावे अशी मागणी शिव राष्ट्र सेना पक्षाच्या वतीने करण्यात आली पोलिस अधीक्षक साहेब यांना --- श्री संतोष नवसुपे

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत)   नगरशहरातील पोलिस हेडकाॅटरस येथे मोठी वसाहत आहे या ठिकाणी जिल्हा व शहरातील पोलिस दल जे अहोरात्र तालुका जिल्हा व शहर आदी भागात आपल्या कुटुंबातील सदस्यांची व आपल्या स्वत: च्या आरोग्याची परवा न करता आपले जीवन डावाला लावुन जनसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेतात. अशा देवदुतां च्या कुटुंबीयांची सरकारने व शासनाने लसीकरण करणे हे आदय करतव्य आहे. तरी अहो रात्र डयुटी करणा-या देवदूतांची व कुटुंबांचा लसीकरणाचा प्रामुख्याने पोलिस अधीक्षक साहेब व जिल्हाधिकारी साहेब यांनी लसीकरण करावे अशी शिव राष्ट्र सेना पक्षाच्या वतीने पक्षाध्यक्ष श्री संतोष नवसुपे यांनी मागणी केली

जाहिरात
Search
विडिओ
Recent News