बारामती शहर पोलिसांची दबंग कारवाई,,दोन अल्पवयीन मुलांसह तीनजण ताब्यात,20लाखाच्या 18 मोटरसायकल जप्त


बारामती शहर पोलिसांची दबंग कारवाई,,दोन अल्पवयीन मुलांसह तीनजण ताब्यात,20लाखाच्या 18 मोटरसायकल जप्त

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

आंतरजिल्हा दुचाकी चोरणारी टोळी बारामती शहर पोलिसांकडून जेरबंद, वीस लाख रुपये किमतीच्या 18  मोटरसायकल हस्तगत केल्याची माहिती पोलिस हवालदार गोपाळ ओमासे यांनी दिली आहे, बारामती शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमारे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी निकम, दसरत इंगोले तुषार चव्हाण अकबर शेख यांचे एक पथक तयार करून बारामती शहर परिसरात चोरीस गेलेल्या दुचाकींची ज्ञानेश्वर माहिती घेण्यास सांगितले ही माहिती घेत असताना 30 4 2019 रोजी प्रथमेश अपार्टमेंट दत्तनगर कसबा येथील पहाटे साडेतीन वाजता बजाज पल्सर गाडी चोरी गेल्याची तक्रार दाखल झाली होती, त्याची तक्रार दाखल झाली होती त्यानुसार त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तांत्रिक माहिती द्वारे योगेश विलास चिरमे वय 23 झारगडवाडी तालुका बारामती हा तरुण निष्पन्न झाला त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने दोन मुलांचे नाव सांगितले दोन्ही मुले निघाले, त्यांच्याकडे चौकशी केली असता बारामती शहर परिसर फलटण सासवड दौंड या भागांमधून त्यांनी तब्बल 18 मोटरसायकल चोरी केल्याचे सांगितले,या सर्व चोरीचा मोटरसायकल घेणारे गजानन दत्तू चव्हाण आणि निलेश उर्फ सोन्या उर्फ चिलम उर्फ उदय मोहन शिंगणे शेव गणे दोघे राहणार अकोली वडगाव तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद यांच्याकडून वीस लाख रुपये किमतीच्या 18 मोटरसायकल जप्त करण्यात आले आहेत, सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी निकम, पोलीस कॉन्स्टेबल सुहास लाटणे अकबर शेख तुषार चव्हाण दशरथ इंगोले बंडू कोठे अजित राऊत तसेच सायबर गुन्हे शाखेचे मोहिते, चेतन पाटील पोलीस हवा गोपाळ ओमासे, होमगार्ड वायकर मेमाने साळुंखे यांनी ही कारवाई केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News