महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने जन्नतवासी ॲड. हाजी मन्सुरमिया जहागीरदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली


महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने जन्नतवासी ॲड. हाजी मन्सुरमिया जहागीरदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण:

 अहमदनगर येथील प्रसिद्ध कायदेतज्ञ पब्लिक नोटरी हाजी मन्सूर मिया जहागीरदार यांचे शुक्रवार दिनांक 30 एप्रिल 2021 रोजी अहमदनगर येथील साईदीप हॉस्पिटल येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, एक मुलगी, जावई, नातवंडे असा एकंदरीत परिवार आहे. ॲड.मन्सूर जहागीरदार हे प्रगतशील शेतकरी होते. बेलापूर ऊक्कल गाव रस्त्यालगत जहागीरदार फॉर्म या नावाने त्याची वस्ती प्रख्यात होती. वकिली पेशा बरोबर त्यांना सामाजिक कार्याची मोठी आवड होती. प्रख्यात कवी म्हणून त्यांनी अनेक मुशायरा मध्ये भाग घेतलेला होता.त्यांच्या या अकाली निधनाने अहमदनगर वकील संघ, मुशायरा कमिटी तसेच बेलापूर, एकलहरा शिवार शेतकरी वर्गातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनामुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखातून अल्लाह पाक त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करो व मरहूम मन्सुर मिया जहागीरदार यांच्या आत्म्यास जन्नत मध्ये जागा मिळो अशी भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या परिवारातील घटक महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बरकतअली

शेख, प्रदेश महासचिव शेख फकीर मोहंमद, प्रदेश सचिव किशोर गाडे, प्रदेश कार्याध्यक्ष अमीरभाई जहागिरदार, प्रदेश उपाध्यक्ष बी.के. सौदागर, प्रदेश उपाध्यक्ष फिरोज भाई पठाण, अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजमोहंमद शेख, अहमदनगर जिल्हा इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद, जिल्हा कार्याध्यक्ष अब्दुल्ला भाई चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष इदरीस भाई शेख, संगमनेर तालुका अध्यक्ष दस्तगीर शाह, संगमनेर शहराध्यक्ष शहानवाज बेगमपूरे, घोटी तालुकाध्यक्ष आसिफ अली सय्यद, नाशिक जिल्हाध्यक्ष उस्मान के. शेख, नाशिक जिल्हा सचिव वहाब खान पठाण, नासिक जिल्हा कार्याध्यक्ष मन्सूर भाई पठाण, चांदवड तालुकाध्यक्ष सुखदेव केदारे, चांदवड तालुका उपाध्यक्ष रवींद्र केदारे, मनमाड शहराध्यक्ष अनिल देवरे, मालेगाव शहराध्यक्ष इलियास छोटे मिया, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष रियाज खान पठाण, मराठवाडा प्रदेशाध्यक्ष विलासराव पठारे, मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष अरुण त्रिभुवन, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सुभाषराव गायकवाड, श्रीरामपूर तालुका महिला आघाडी अध्यक्ष सौ.संगीता वाबळे, श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष गुलाब भाई शेख, श्रीरामपूर शहर उपाध्यक्ष जावेद भाई शेख, शेवगाव तालुका अध्यक्ष सज्जाद भाई पठाण, शेवगाव तालुका सचिव जमीर भाई शेख, शेवगाव तालुका उपाध्यक्ष जीशान काजी, शेवगाव शहराध्यक्ष उगलमुगले, येवला तालुकाध्यक्ष सूर्यकांत गोसावी, येवला शहराध्यक्ष हाजी कलीम शेख, नाशिक शहराध्यक्ष अन्वर पठाण, राहाता तालुकाध्यक्ष विजय खरात, राहाता तालुका सचिव गोरक्षनाथ गाढवे, राहाता तालुका उपाध्यक्ष शब्बीर भाई कुरेशी, पुणे जिल्हाध्यक्ष मिलिंद शेंडगे, पुणे शहराध्यक्ष हाजी हनीफ भाई तांबोळी, कोपरगाव तालुकाध्यक्ष अशोकराव कोपरे, कोपरगाव शहराध्यक्ष हनीफ भाई शेख, तसेच अकबर भाई शेख, अरुण बागुल, रमेश शिरसाठ, अक्रम कुरेशी, अमीर बेग मिर्झा, साईनाथ बनकर आदींनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News