गोपाळवाडी तंटामुक्त गाव समिती आणि रोटरी क्लब ऑफ दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन दोन सख्या भावांनी केले रक्तदान,नेपाळी तरुणाने केले रक्तदान


गोपाळवाडी तंटामुक्त गाव समिती आणि रोटरी क्लब ऑफ दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन दोन सख्या भावांनी केले रक्तदान,नेपाळी तरुणाने केले रक्तदान

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी; दौंड-- कोरोणा महा मारिमुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे,अशातच रक्त तुटवडा जाणवत आहे त्या अनुषंगाने गोपाळ वाडी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विठ्ठल होले यांनी तरुणांच्या सहकार्याने आणि रोटरी क्लब ऑफ दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अशी माहिती विठ्ठल होले यांनी दिली,रक्तदान शिबिराचे उद्घाटन दौंड पोलीस स्टेशनचे प्रॉब्रशनरी अधिकारी मयूर भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले,विठ्ठल होले आणि सर्व तरुणांचे या उपक्रमाबद्दल कौतुक केले,तसेच सर्वांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून आपली व आपल्या कुटुंबाची,गावाची काळजी घ्यावी,प्रतिबंधित क्षेत्र,गावात कोरो नाचे वातावरण पाहून निर्णय घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल होले यांनी सांगितले या लॉक डाऊन काळात हे तिसरे शिबिर आयोजित केले आहे,तरुणांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला त्यामुळे शिबिर यशस्वी झाले आहे, या शिबिर मध्ये दोन सख्खे भाऊ ऋषिकेश आणि अभिजित होले यांनी पहिल्यांदाच रक्तदान केले,तर एका नेपाळच्या तरुणाने रक्तदान केले आहे,यावेळी प्रोबेशनरी अधिकारी मयूर भुजबळ पोलिस पाटील वर्षाताई लोणकर,तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल होले,ग्रामपंचायत सदस्य प्रविण होले,रोहन गारुडी,सामाजिक कार्यकर्ते राजू होले,गणेश लोणकर, सुनिल माने,रोटरी क्लबचे सर्व सदस्य तसेच तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News