पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष व सेवानिवृत्त प्राचार्य मा.श्री.विश्वास शितोळे सर यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना संकटकाळात यवत कोरोना सेंटर येथे फळवाटत


पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष व सेवानिवृत्त प्राचार्य मा.श्री.विश्वास शितोळे सर यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना संकटकाळात यवत कोरोना सेंटर येथे फळवाटत

सुरेश बागल कुरकुंभ:प्रतिनिधी

पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष तसेच सेवानिवृत्त प्राचार्य मा.श्री.विश्वास शितोळे सर यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना संकटप्रसंगी दि. २९-०४-२०२१ रोजी यवत कोरोना सेंटर मध्ये फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला . व दि.२८-०४-२०२१रोजी  वरवंड तसेच पाटस कोविड सेंटर ला प्रत्येकी १०,००० व बोरी ऐंदी कोविड सेंटर ला ५,००० रुपयांचा धनादेश मा.श्री.रमेश आप्पा थोरात  (माजी आमदार,अध्यक्ष-पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक) यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आला. यावेळी  मा. श्री .झेडपी सदस्य गणेश भाऊ कदम , दौंड पंचायत समिती सदस्य सौ. निशा निलेश शेंडगे व चेतन डॉक्टर , जाधव डॉक्टर,मा.  पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था यवत शाखेचे व्यवस्थापक मा. श्री. सुनील शितोळे,मा .श्री .मंगेश रायकर समता परिषद कार्याध्यक्ष दौंड तालुका, सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. निलेश शेंडगे,मा.श्री. यश  निंबाळकर कार्याध्यक्ष-राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस दौंड,पुरंदर नागरी चे क्लार्क वागले सर उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News