माजी सभापती भाऊसाहेब करे यांना पितृशोक, शंकरराव करे यांचे निधन


माजी सभापती भाऊसाहेब करे यांना पितृशोक, शंकरराव करे यांचे निधन

बारामती : प्रतिनिधी  (काशिनाथ पिंगळे)

पळशी (ता. बारामती) येथील शंकर बाबुराव करे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांचे वय-८२ वर्षाचे होते.

 त्यांनी मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये काम केले होते. त्यांना तीन मुले, मुली, सुना, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे. पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती भाऊसाहेब करे यांचे ते वडील होत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News