सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक इरफान शेख यांना भावपूर्ण श्रद्धांजली


सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक इरफान शेख यांना भावपूर्ण श्रद्धांजली

शेवगाव प्रतिनिधी, सज्जाद पठाण

दहशत वादी विरोधी पोलीस पथकात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक इरफान शेख हे दिनांक 17 रोजी रात्री दोन तीस च्या सुमारास औरंगाबाद रोड वरून घराकडे जात असताना महानगर पालिकेसमोर अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटरसायकल ला उडविल्या ने त्यांचे जागीच मृत्यू झाले. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा दोन मुली व दोन भाऊ असा परिवार आहे त्यांच्या पोलीस खात्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी त्यांच्या कामाचा गुणगौरव करून त्यांच्या सत्कार केला होता. मनमिळावू स्वभाव व सहकार्याची भूमिका असल्याने पोलीस खात्यात त्यांचे नावलौकिक होते. त्यांच्या अकाली निधनामुळे शेख कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. तसेच पोलीस खात्यातील त्यांच्या सहकार्‍यांमध्ये दुखवटा पसरला आहे. या दुःखातून अल्लाह त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वन करो व इरफान शेख यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी भावपूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली, प्रदेश महासचिव शेख फकीरमोहंमद, प्रदेश सचिव किशोर गाडे, प्रदेश कार्याध्यक्ष अमीरभाई जागीरदार, प्रदेश उपाध्यक्ष बी.के. सौदागर, प्रदेश उपाध्यक्ष फिरोजभाई पठाण, अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजमोहंमद शेख, अहमदनगर जिल्हा इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद, जिल्हाकार्याध्यक्ष अब्दुल्ला भाई चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष इदरीस भाई शेख, संगमनेर तालुका अध्यक्ष दस्तगीर शाह, संगमनेर शहराध्यक्ष शहानवाज बेगमपूरे, घोटी तालुकाध्यक्ष आसिफ अलि सय्यद, नाशिक जिल्हाध्यक्ष उस्मान के. शेख, नाशिक जिल्हा सचिव वहाब खान पठाण, नासिक जिल्हा कार्याध्यक्ष मन्सूर भाई पठाण, चांदवड तालुकाध्यक्ष सुखदेव केदारे, चांदवड तालुका उपाध्यक्ष रवींद्र केदारे, मनमाड शहराध्यक्ष अनिल देवरे, मालेगाव शहराध्यक्ष इलियास छोटे मिया, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष रियाज खान पठाण, मराठवाडा प्रदेशाध्यक्ष विलासराव पठारे, मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष अरुण त्रिभुवन, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सुभाषराव गायकवाड,श्रीरामपूर तालुका महिला आघाडी अध्यक्ष सौ.संगीता वाबळे, श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष गुलाब भाई शेख, श्रीरामपूर शहर उपाध्यक्ष जावेद भाई शेख, शेवगाव तालुका अध्यक्ष सज्जाद भाई पठाण, शेवगाव तालुका सचिव जमीर भाई शेख, शेवगाव तालुका उपाध्यक्ष जीशान काजी, शेवगाव शहराध्यक्ष उगलमुगले, येवला तालुकाध्यक्ष सूर्यकांत गोसावी, येवला शहराध्यक्ष हाजी कलीम शेख, नाशिक शहराध्यक्ष अन्वर पठाण, राहता तालुकाध्यक्ष विजय खरात, राहता तालुका सचिव गोरक्षनाथ गाढवे, राहता तालुका उपाध्यक्ष शब्बिर भाई कुरेशी, पुणे जिल्हाध्यक्ष मिलिंद शेंडगे, पुणे शहराध्यक्ष हाजी हनीफ भाई तांबोळी, कोपरगाव तालुकाध्यक्ष अशोकराव कोपरे, कोपरगाव शहराध्यक्ष हनीफ भाई शेख, तसेच अकबर भाई शेख, अरुण बागुल, रमेश शिरसाठ, अक्रम कुरेशी, अमीर बेग मिर्झा, साईनाथ बनकर आदींनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News