शेवगांव शहरातील कोरोनासंसर्गजनाची वाढती परिस्थिती लक्षात घेता शेवगांव शहरामध्ये मा केकाण प्रांत साहेब तसेच पोलीस संचालन


शेवगांव शहरातील कोरोनासंसर्गजनाची वाढती परिस्थिती लक्षात घेता शेवगांव शहरामध्ये मा केकाण प्रांत साहेब तसेच पोलीस संचालन

लॉकडाउन परिस्थिती योग्य प्रकारे शेवगांव पोलीस प्रशासना कडून हातळण्यात आली आहे।

 शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

या करिता आज रविवार दि,१८/४/२०२१ रोजी शेवगांव शहरातील विविध प्रभागामध्ये पायी पेट्रोलींग करत,पी ए सिस्टिमद्वारे तमाम नागरिकांना कोरोना बाबत*  *जागृत राहून नियमाचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले दुपारी ४च्या* *सुमारस पोलीस संचालन पुर्ण शहरात करण्यात आले या संचालना मध्ये  उपविभागिय अधिकारी सुदर्शन मुंढे साहेब शेवगांव पोलीस निरीक्षक मा प्रभाकर पाटील साहेब गोपनीय शाखेचे* *नागरगोजे,धाकतोडे राजू चव्हाण,पीएसआय मा ठाकरे साहेब,मा गोरे साहेब व ईतर पोलीस* *कर्मचारी संचालना मध्ये सहभागी होते*

*शेवगांवकरांनी कोरोना नियमाचे पालन केले*

जाहिरात
Search
विडिओ
Recent News