पंतप्रधानांनी गुढीपाडव्यानिमित्त नागरीकांना दिल्या शुभेच्छा

पंतप्रधानांनी गुढीपाडव्यानिमित्त नागरीकांना दिल्या शुभेच्छा

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी नागरीकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या ट्विटर संदेशात श्री मोदी म्हणालेः

“येणारे वर्ष प्रत्येकाच्या जीवनात उत्तम आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो”

जाहिरात
Search
विडिओ
Recent News